ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली गेली.
अधिक वाचापावसाचे पाणी वाया न जाऊ देता जर योग्यरित्या साठविले गेले तर पिण्याच्या व शेतीसाठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होते. पाणी वाचवणे, पाण्याचे पुनर्भरण करणे...
अधिक वाचासशक्त समाज घडविण्यासाठी तरुण वर्ग सक्षम असणे अतिशय महत्वाचे असते. बेरोजगारी हा तरुणांपुढचा एक प्रमुख प्रश्न. बेरोजगारीशी लढा देण्यासाठी तरुणांना शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य कामांचे प्रशिक्षण पुरविणे...
अधिक वाचास्त्रियांनी शिकावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, सक्षम व्हावे या हेतूने फाऊंडेशनतर्फे विविध महिला विकास विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.
अधिक वाचानागरिकांच्या पाणी, शिक्षण, रोजगार यांसारख्या समस्यांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न फाऊंडेशनकडून नियमितपणे केला जात आहेच, त्याचबरोबर सामाजिक कल्याण...
अधिक वाचानिरोगी व आरोग्यपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी फाऊंडेशन विविध आरोग्य कार्यक्रम राबवित आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाज घटकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सोयी व उपचार सहज उपलब्ध व्हावे...
अधिक वाचासैनिक म्हणजे देशाचे रक्षणकर्ते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फाऊंडेशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
अधिक वाचा